आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका चुकीमुळे युवराजचा विक्रम मोडू शकला नाही धोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई सुपरकिंग्‍जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर चॅम्पियन्‍स लीग टी-20मध्‍ये आपले रौद्ररूप दाखवले. घरच्‍याच मैदानात सनरायजर्स हैदराबादविरूद्धच्‍या सामन्‍यात त्‍याने टुर्नामेंट इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले.

रैनाची साथ मिळताच धोनी अशक्‍य ते शक्‍य करून टाकतो. 26 सप्‍टेंबरच्‍या रात्रीही त्‍याने असेच काहीस केलं. डेल स्‍टेन, ईशांत शर्मा आणि जेपी ड्युमिनीसारख्‍या जागतिक दर्जाच्‍या गोलंदाजांचा सामना करत त्‍याने अवघ्‍या 16 चेंडूत 50 धावा करण्‍याची कमाल केली. टी-20 क्रिकेटमध्‍ये एखाद्या भारतीयाने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. धोनी युवराज सिंगचा सर्वात खास विक्रम मोडण्‍याच्‍या मार्गावर होता. मात्र, एका चुकीमुळे तो हा विक्रम नोंदवण्‍यापासून मुकला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या धोनी कोणत्‍या चुकीमुळे युवराज सिंगचा विक्रम मोडण्‍यापासून राहिला दूर...