आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNSEEN PICS: एकेकाळी धोनीला \'याचा\'ही होता छंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या चाहत्‍यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्‍याचे चाहते आता फक्‍त भारतातच नसून संपूर्ण जगात आहेत. त्‍याच्‍या काही चाहत्‍यांना आपल्‍या आवडत्‍या कर्णधाराचे जुने आणि नवीन फोटो सांभाळून ठेवण्‍याचा छंद आहे. इंटरनेटच्‍या या महामयी दुनियेत आपल्‍या छंदाला लोकांपर्यंत पोहोचवण्‍यासाठी या चाहत्‍यांना आता फेसबुक हे नवे माध्‍यम मिळाले आहे.

फेसबुकवर महेंद्रसिंग धोनीच्‍या एका कम्‍युनिटीने त्‍याच्‍या काही जुन्‍या आणि लेटेस्‍ट फोटोंचा अल्‍बम तयार केला आहे. अशाच एका अल्‍बममधून धोनीचा एक असा छंद समोर आला आहे. जो कमी लोकांनाच माहीत असेल.

आम्‍ही तुम्‍हाला धोनीच्‍या करिअरमधील अशाच काही दृश्‍यांचे फोटो दाखवणार आहोत. ते पाहून तुम्‍हाला लक्षात येईल की, धोनीला बाईक आणि पाळीव कुत्र्यांशिवाय आणखी एका गोष्‍टीचा छंद होता. कदाचित धोनी आता तो छंद विसरला असेल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कर्णधार धोनीच्‍या क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्‍यातील काही न पाहिलेले क्षण...