आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा जमली दोस्ती..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू येथे आजी-माजी दिग्गज टेनिसपटूंचा सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी लिएंडर पेसने खास पुढे जाऊन महेश भूपतीचे अभिनंदन करीत मैत्रीसाठी एक पाऊल टाकले. दोघांत ऑलिम्पिक वेळी वाद रंगला होता.