आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर्सची WEIRD हेयरस्टाईल्स, ज्याची कॉपी करणे फॅन्ससाठी खूपच कठिण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी... - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी...
स्पोर्ट्स डेस्क- एखादा क्रिकेटर जेव्हा स्टार बनतो तेव्हा त्याचा राहण्या-खाण्याचा अंदाज एकदम बदलते. पैसा आणि प्रतिष्ठा मिळाली की हेच क्रिकेटर्स खूप स्टायलिश होतात. ते आपली प्रत्येक गोष्ट सगळ्यापेक्षा वेगळी आणि लेटेस्ट ठेवतात. याच चक्करमध्ये ते अनकेदा असे काही करतात जे इतरांना पसंतीस उतरत नाही. असेच अनेकांच्या हेयर स्टाईलबाबत होते. अनेकदा ते अशी हेयर स्टाईल ठेवतात जे खूपच वेगळी व विचित्र असते.
आज आम्ही तुम्हाला काही स्टार क्रिकेटर्सची हेयर स्टाईल्स दाखविणार आहोत जी खूपच WEIRD झाली होती कारण ती खूप वेगळी होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, स्टार क्रिकेटर्सची अशी हेयरस्टाईल, जी दिसायला खूपच होती विचित्र....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...