आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maria Sharapova Ahead Of Serena Williams In Terms Of Earnings

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP 10: टेनिसपरी मारीया शारापोवा ठरली सर्वांत श्रीमंत खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभरातील श्रीमंतांची नोंद ठेवणाऱ्या फोर्ब्ज या मासिकाने सर्वांत जास्त उत्पन्न असलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात रशियाची टेनिसपरी मारीया शारापोवाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

फोर्ब्जने तयार केलेली यादी जरा आश्चर्यचकित करणारी आहे. जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू सेरेना विल्यम्स हिने शारापोवापेक्षा जास्त पदके कमावली असली तरी ती या यादित दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे २०१२ मध्ये एकही ग्रॅंड स्लॅम न जिंकलेल्या शारापोवाला पहिला क्रमांक देण्यात आला आहे.

या यादित काही अशा महिला खेळाडू आहेत, की केवळ सौंदर्यामुळे त्यांनी यादित स्थान पटकाविले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंचे उत्पन्न बरेच कमी असल्याचे दिसून येत आहे.

TOP 10 टेनिसपरींचे उत्पन्न जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...