आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीनंतर असे बदलले आहे मारिया शारापोवाचे लाईफ, एकटीलाच जावे लागले हॉलिडेवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन टेनिस प्लेयर मारिया शारापोवा नुकतीच अमेरिकेतील हवाई स्टेट येथे पोहचली होती. - Divya Marathi
रशियन टेनिस प्लेयर मारिया शारापोवा नुकतीच अमेरिकेतील हवाई स्टेट येथे पोहचली होती.
स्पोर्ट्स डेस्क- रशियन टेनिस प्लेयर मारिया शारापोवा नुकतीच अमेरिकेतील हवाई स्टेट येथे पोहचली होती. तिने तेथे न्यू ईयर सेलिब्रेट केला. या दरम्यान तिने लनाई बेटावर सुट्टी घालवली. या वेकेशन्सचे काही फोटोज समोर आले आहेत. ज्यात समुद्रकिना-यावर एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र, ती तेथे एकटीच दिसत आहे. आपल्याला माहित असेलच की, ड्रग्स घेतल्यानंतर तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे सध्या टेनिस कोर्टच्या बाहेर आहे. एप्रिल महिन्यात बंदी संपणार...
 
- इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने मागील वर्षी जूनमध्ये दो वर्षाची बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर ही बंदी कमी करत १५ महिन्याची केली गेली.
- तिच्यावरील बंदी येत्या एप्रिल महिन्यात संपेल तोपर्यंत तिला कोर्टाबाहेरच वेळ घालवावा लागेल.
 मारिया शारापोवा नुकतीच अमेरिकेतील हवाई स्टेट येथे पोहचली होती. तिने तेथे न्यू ईयर सेलिब्रेट केला. ज्याचे फोटोज तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत.
- बंदीने मारिया सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. तसेच या हॉलिडेदरम्यान तिचा एकही मित्र दिसला नाही.
- मात्र, फोटोजमध्ये काही लोक जरूर दिसले मात्र त्यात रेगुलर फ्रेंड्स दिसले नाही. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, बंदीमुळे मारिया शारापोवा कशी एकटी एकटी सुट्टी साजरी करत आहे....
बातम्या आणखी आहेत...