लॉस एंजिल्स - फ्रेंच ओपन विजेती
मारिया शारापोवा फिटनेसप्रती फार जागरुक आहे. अगदी स्लिम ट्रिम मॉडल प्रमाणे दिसणारी रशियन खेळाडू मारिया फ्लोरिडामध्ये आयोजित इएसपीवाइएस पारितोषिक वितरणामध्ये सहभागी झाली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीनंतरही ती सकाळीच आपल्या नित्यनियमाच्या व्यायामाला लागली.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पार्टीनंतर शारापोवा लॉस एंजिज्स स्थित आपल्या घरी पाहोचली. त्याच्या दुस-याच दिनी व्यायामामध्ये खंड पडू न देता आपल्या वैयक्तिक प्रशिक्षक आणि खास मित्रांसमवेत व्यायामाला बाहेर पडली.
दिसत होत अॅब्स
व्यायाम करताना मारियाने टी-शर्ट कमरेच्या वर बांधले होते. त्यामुळे तिचे अॅब्स दिसत होते. अवॉर्ड पार्टीमध्ये शारापोवा अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेयवेदर सोबत खुप वेळ गप्पा मारताना आढळली. दोघांनी सोबत छायाचित्रेही घेतली.
पुढील स्लाइडवर पाहा, शारापोवाची निवडक छायाचित्रे...