(फोटो - डोळ्यामध्ये मिक्चर पावडर फेकून हेन्रीवर प्रहार करताना रुसेव)
न्यूयॉर्क - दोन वेळा आर्म रेसलिंगमध्ये पराभूत झालेला बुल्गारियन रेसलर रुसेवने चिटिंग करत विजय संपादीत केला. त्याने प्रेयसी आणि मॅनेजर लाराला सोबत घेवून आर्म रेसलिंगमध्ये हेन्रीनामक पहिलवानाला पराभूत केले.
अशी केली चिटिंग
मार्क हेन्री आणि रुसेव यांच्यामध्ये लढत सुरु होती. हेन्रीने रुसेवला उचलून
आपटले. त्याचवेळी रुसेवची मॅनेजर आणि प्रेयसी लाराला कुस्तीसाठी आमंत्रित केले. अशावेळी लाराने हाताला लावायची पावडर मार्कच्या डोळ्यामध्ये फेकली.
संधी मिळताच रुसेवने साधला डाव
डोळ्यामध्ये पावडर गेल्यामुळे हेन्रीला काहीच दिसत नव्हते. अशावेळी संधीचा फायदा घेत रुसेवने मार्कला जोरदार ठोशे लगावले. आणि 400 पौंड किलोचा पहिलावान हेन्री पराभूत झाला.
पुढील स्लाइडवर पाहा, लढतीदरम्यानची छायाचित्रे आणि VIDEO (अंतीम स्लाइडवर)