आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये पुणे संघाला सॅम्युअल्सचा सहारा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे। येत्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या पाचव्या सत्राच्या आयपीएल टी-20 स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाला मालरेन सॅम्युअल्सचा सहारा मिळणार आहे. वेस्ट इंडीजच्या सॅम्युअल्सने पुणे वॉरियर्ससोबत दोन वर्षांचा करार केला आहे. या स्पर्धेत सॅम्युअल्स हा पुणे वॉरियर्सकडून 10 सामने खेळणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे मधल्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत तो आयपीएलचे सामने खेळणार आहे.
आता अमेरिकेतही ट्वेंटी-20 क्रिकेट लीगचा थरार!