आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Martin Guptill Has Only Two Toes On One Of His Feet

PHOTOS: पायाला दोन अंगठे तरीसुद्धा चपळ क्षेत्ररक्षक आहे हा खेळाडू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्‍लंड आणि न्‍यूझीलंड यांच्‍यात सुरू असलेल्‍या नेटवेस्‍ट मालिकेत किवीज क्रिकेटपटू मार्टिन गुप्टिल धमाल करीत आहे. पहिल्‍या वनडेमध्‍ये शतक ठोकल्‍यानंतर त्‍याने दुस-या वनडेतही धमाका करताना 189 धावांची विक्रमी खेळी केली.

गुप्टिल धावा बनवण्‍यात जसा तरबेज आहे. तेवढाच तो चपळ क्षेत्ररक्षक ही आहे. त्‍याच्‍या क्षेत्ररक्षणाचा अनेकवेळा टीमला फायदा झाला आहे. परंतु, खूप कमी लोकांना माहित आहे की, चपळ क्षेत्ररक्षण करणा-या या खेळाडूच्‍या पायाला अवघी दोनच बोटे आहेत. दोन बोटे असूनही त्‍याच्‍या प्रदर्शनावर काहीच परिणाम होत नाही.

असा कोणता अपघात झाला होता गुप्टिलबरोबर ज्‍यामुळे गुप्टिलला आपल्‍या पायाची बोटे गमावावी लागली, जाणून घ्‍या फोटोंच्‍या माध्‍यमातून...