आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षाचा \'फॅन\' होता या WWE ब्यूटीच्या मागे, कशीबशी करून घेतली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेब्रुवारी 2010 मध्ये तिने दुस-यांदा दिवाज चॅम्पियनशिप जिंकली. - Divya Marathi
फेब्रुवारी 2010 मध्ये तिने दुस-यांदा दिवाज चॅम्पियनशिप जिंकली.
स्पोर्ट्स डेस्क- WWE फाईट्सच्या एव्हरग्रीन ब्यूटी मेरिसे मिजनिन हिने भलेही आता प्रोफेशनल फाईटमध्ये सहभाग घेणे बंद केले असेल. पण मॅनेजर म्हणून आताही ती WWEशी जोडली गेली आहे. मेरिसे मिजेनिन एक कॅनडियन अॅक्ट्रेस, बिजनेसवुमन, मॉडेल, प्रोफेशनल रेसलिंग मॅनेजर आणि फॉर्मर प्रोफेशनल रेसलर आहे. जिने WWE रेसलर 'द मिज' सोबत लग्न केले आहे. क्रेझी फॅनमुळे आली होती चर्चेत...

- मेरिसे जुलै 2011 मध्ये तेव्हा प्रसिद्धीत आली जेव्हा तिच्या एका 61 वर्षाच्या क्रेझी फॅनने तिच्याविरोधात कोर्टात धाव घेतली.
- या क्रेझी फॅनचे नाव 'ली सिल्वर' होते. मेरिसेने कोर्टाकडे आपल्या या फॅनला आपल्यापासून खूप दूर ठेवण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली होती.
- मेरिसेच्या म्हणण्यानुसार, सिल्वर तिच्या घरी शेकडो पत्रे पाठवून बसला आहे. त्याची भाषा खूपच भीतीदायक आहे.
- सिल्वर तिच्या पर्सनल नंबरवर वॉइसमेल सुद्धा पाठवायचा. ज्यात खूपच त्रासदायक व अश्लिल भाषा वापराचा.
- मेरिसेने त्या वेळी सिल्वरपासून आपल्या जीवाला धोका आहे असे सांगून पर्सनल सिक्यूरिटीची मागणी केली होती.
- याप्रकरणी कोर्टाने मेरिसेचे म्हणणे मान्य करीत त्या क्रेझी फॅनला तिच्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला होता.
ब्यूटी पिजेंट राहिलीय मेरिसे-
- प्रोफेशनल रेसलिंगमध्ये येण्याआधी मेरिसे मॉडेलिंग फिल्डमध्ये होती.
- मेरिसे वर्ष 2003 मध्ये मिस हवाईयन ट्रोपिक कॅनडा राहिली.
- ती 2007 मध्ये प्लेबॉय 'गर्ल्स ऑफ कॅनडा' च्या कव्हर पेजवर झळकली होती.
- अनेक वर्षे मॉडेलिंग केल्यानंतर ती प्रोफेशनल रेसलिंगच्या जगाकडे वळली.
दोन वेळा राहिली दिवाज चॅम्पियन-
- 2006 मध्ये तिने WWE दिवा सर्च कॉम्पिटीशनमध्ये सहभाग घेतला होता.
- यानंतर तिला WWE ला प्रमोट करण्यासाठी हायर केले गेले.
- डिसेंबर 2008 मध्ये पहिल्यांदा WWE दिवाज चॅम्पियनशिप जिंकली. जो खिताब तिच्याकडे 7 महिने होता.
- फेब्रुवारी 2010 मध्ये तिने दुस-यांदा दिवाज चॅम्पियनशिप जिंकली.
- 2011 मध्ये ती NXT ची को-होस्ट आणि नंतर टेड डीबियासेची मॅनेजर बनली.
- मेरिसेने 2014 मध्ये बहामासमध्ये आपला लॉन्गटाईम बॉयफ्रेंड आणि सहकारी रेसलर माइक मिजेनिन 'द मिज'सोबत लग्न केले.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मेरिसे मिजनिनचे पर्सनल लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...