आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mason Plumlee, 6\' 10\' And 235lbs, Barreled Into Beer Server Deila Bar

\'लंबू\' खेळाडूच्‍या धडकेने महिला वेटर कोसळली, बास्‍केटबॉल कोर्टवर सांडली बिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन डीसी- अमेरिकेच्‍या राष्‍ट्रीय बास्‍केटबॉल चॅम्पियनशिप स्‍पर्धेमध्‍ये 6 फूट,10 इंच उंच बास्‍केटबॉलपटू मासॉन पमीचा महिला वेटरला धक्‍का बसला. धक्‍का बसल्‍याने महिला वेटर प्रेक्षकांमध्‍ये पडली. तिच्‍या हाती असेलेले बिअरने भरलेले ग्‍लास कोर्टवर पडल्‍याने कोर्टवर बिअर पसरली होती. त्‍यामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला.
अर्धा तास थांबला सामना
डेइला, ब्रुकलिनचा बॉस्केटबॉलर पमी आणि काही चाहत्‍यांवर बिअर पडली होती. मैदानावरील बॉल बॉयने तात्‍काळ सफाईला सुरुवात केली. तरीही सामन्‍याला अर्धा तास उशिर झाला. सामना वॉशिंग्टन विझार्डने ब्रुकलिन नेट्सला 114-77 गुणांनी पराभूत केले.
'जणू काही वादळ आले'
महिला वेटर डेइला बिअर सर्व करत होती. तेव्‍हा हा प्रकार घडला. ती 18 महिन्‍यांपासून येथे वेटर म्‍हणून काम करते. तिला पमीचा धक्‍का बसल्याने ती प्रेक्षकांवर पडली. त्‍यामुळे तिला दुखापत झाली नाही. सामना संपल्‍यानंतर ती म्‍हणाली की, 'अगदी वादळाप्रमाणे पमीने मला धक्‍का दिला. मी खुप घाबरले होते. ईश्‍वर कृपेनेच मी वाचले. '

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनेसंदर्भात छायाचित्रे...