आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Sachin, मास्टर ब्लास्टर झाला 42 वर्षांचा, बघा UNSEEN PICS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बघता बघता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर 42 वर्षांचा झाला. महाराष्ट्राने त्याला अगदी बालपणापासून बघितले आहे. त्याचा बालपणीचा हातात बॅट घेतलेला फोटो तर फारच लोकप्रिय आहे. घरांघरात हा फोटो दिसून येतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त तु्म्ही कधीही बघितले नसतील असे सचिन तेंडुलकरचे फोटो घेऊन आम्ही आलोय. हे फोटो बघताना तुम्ही काळाच्या मागे हरखून जाग. तुम्हाला तो बालपणीचा, त्यानंतर तारुण्यांत गेलेला आणि यशाच्या शिखरावर गेलेला सचिन आठवेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मास्टर ब्लास्टरचे अविस्मरणीय फोटो... बालपणी असा होता सचिन...