आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Matthew Hayden Gives Fielding Tips To Virat Kohli

हेडनने विराट कोहलीला दिल्‍या क्षेत्ररक्षणाच्‍या टिप्‍स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली- ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या तिस-या कसोटीच्‍या तिस-या दिवशी झेल सोडणा-या विराट कोहलीला आज ऑस्‍ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू मॅथ्‍यू हेडनने स्लिपमधील क्षेत्ररक्षणाच्‍या टिप्‍स दिल्‍या.

कोहलीने ऑस्‍ट्रेलियाचा सलामी फलंदाज एड कोवानचा झेल सोडला होता. यापूर्वीही त्‍याने एक सोपा झेल सोडला होता.

पंजाब क्रिकेट संघ स्‍टेडिअमच्‍या तिस-या दिवशीचा खेळ सुरू होण्‍यापूर्वी कोहलीने भारताचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक ट्रेवर पेनीबरोबर स्लिपमध्‍ये झेल टिपण्‍याचा अभ्‍यास केला. त्‍यानंतर तो हेडनशी चर्चा करताना दिसून आला.