आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • May Give Dhoni A Souvenir Stump If India Win World Twenty20 News In Marathi

...तर धोनीला एलईडी जिंग मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - टी-20 विश्वचषकातील यष्ट्या हे यंदाच्या स्पर्धेचे खास आकर्षण आहे. प्रत्येक यष्टीवर एलईडी लाइट बसवण्यात आले आहेत. त्यांना एलईडी जिंग असे म्हणतात. एका यष्टीची किंमत 28 लाख रुपये आहे. एक आयफोन घ्यायला जितके पैसे लागतात, तितकीच एका बेलची किंमत आहे. त्यामुळेच संघाला विजयी यष्टी सोबत न्यायला ऑस्ट्रेलियाच्या ब्रोटे इकरमेन यांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, भारताने विश्वचषक जिंकला, तर कर्णधार धोनीला आपण यष्टी न्यायला परवानगी देऊ, असे त्यांनी म्हटले.