आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्‍ये नवरा करतोय धमाल, तर पत्‍नीलाही आहे स्‍पोर्ट्सचे अगाध ज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलमध्‍ये यावेळी राजस्‍थान रॉयल्‍स टीमने जबरदस्‍त प्रदर्शन करीत सर्वांनाच आश्‍चर्यचकित केले आहे. चेन्‍नईसारख्‍या ताकदवर टीमची धुलाई करीत राहुल द्रविडच्‍या शिलेदारांनी प्‍ले ऑफमधील आपले तिकिट निश्चित केले आहे.

राजस्‍थानला इथंपर्यंत पोहोचवण्‍यामध्‍ये एका अष्‍टपैलूची अत्‍यंत महत्‍वाची भुमिका राहिली आहे. संघासाठी मॅच फिनिशरची जबाबदारी पार पाडत असलेल्‍या स्‍टुअर्ट बिन्‍नीने अत्‍यंत मोक्‍याच्‍या क्षणी टीमसाठी विकेटही घेतल्‍या आहेत.

चेन्‍नईविरूद्धच्‍या विजयात बिन्‍नीने मोलाची कामगिरी निभावली. पहिल्‍यांदा त्‍याने हसीची महत्‍वपूर्ण विकेट घेतली. त्‍यानंतर शेन वॉटसनच्‍या मदतीने मॅच विनिंग भागीदारी केली.

स्‍टुअर्ट बिन्‍नीचे संपूर्ण कुटूंब खेळाप्रती समर्पित आहेत. वडील रॉजर बिन्‍नी तर कपिलदेवच्‍या विश्‍वचषकातील टीमचे सदस्‍य होते. तर त्‍याची पत्‍नी प्रसिद्ध स्‍पोर्ट्स अँकर आहे.

कोण आहे बिन्‍नीची स्‍पोर्ट्स अँकर पत्‍नी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...