आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, जगभरातील दिग्‍गज क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नीसह मुलांची आकर्षक छायाचित्रे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पाकिस्‍तानाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्‍याच्‍या चाहत्‍यांसाठी एक गोड बातमी दिली आहे. एक सप्‍टेंबर रोजी वसीमने आपण तिस-यांदा वडील बनणार असल्‍याचे त्‍याने ट्वीट केले.
वसीम अक्रमने ट्वीट केले की, ''मी असे ट्वीट करताना खुप आनंदी आहे. मी आणि शानीरा आमच्‍या तिस-या मुलासाठी खुप आनंदी आहोत''.
48 वर्षीय वसीमने 1995 मध्‍ये पहिले लग्‍न झाले होते. अकबर आणि तैमूर नावाचे दोन मूले आहेत. 2009 मध्‍ये त्‍याची पहिली पत्‍नी हुमा मृत्‍यू पावली होती. त्‍यानंर त्‍याने 2013 मध्‍ये ऑस्‍ट्रेलियन वंशाच्‍या शानीरासोबत लग्‍न केले होते. सत्‍य असे की, 2011 पासून अक्रम शनीरासोबत डेट करत होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, क्रिकेटपटू आणि त्‍याच्‍या मुलांचे छायाचित्रे..