आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Indian Cricketer Rahul Dravid’S Kids Anvay And Samit

वडीलांसारखे बनायचे आहे ज्‍युनिअर राहुल द्रविडला, पाहा फोटो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने भलेही कसोटी क्रिकेटमधून संन्‍यास घेऊन आपल्‍या 16 वर्षांच्‍या आंतरराष्‍ट्रीय कारकीर्दीला रामराम केला असला तरी त्‍याच्‍या कुटुं‍बातील दोन चिमुकले त्‍याच्‍याच मार्गावर चालण्‍यासाठी तयार आहेत.

द्रविडचा मोठा मुलगा समितला क्रिकेट खेळणे खूप पसंत आहे. जेव्‍हा त्‍याचे वडीलच त्‍याच्‍याकडून क्रिकेटचा सराव करून घेतात तेव्‍हा तर त्‍याचा आनंद द्विगुणितच होतो. राहुलची पत्‍नी विजेता म्‍हणते की, समित हा राहुलचा फॅन आहे. विशेष म्‍हणजे राहुलची मॅच पाहताना तो टीव्‍ही समोरून जराही हटत नाही.

राहुलने नागपूरची डॉक्‍टर विजेता पेंढारकरबरोबर लग्‍न केले होते. 11 ऑक्‍टोबर 2005 रोजी पहिला मुलगा समितचा जन्‍म झाला तर 27 एप्रिल 2009 रोजी विजेताने दुस-या मुलाला जन्‍म दिला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून भेटा ज्‍युनिअर राहुल द्रव्रिडला