आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Lara Dutta And Mahesh Bhupati Daughte, Divya Marathi

भेटा, लारा दत्‍ता आणि महेश भूपती यांची 2 वर्षीय सुपरक्‍यूट मुलगी सायराला, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
41 व्‍या वर्षांत पदार्पन करणारा महेश भूपती काही महिन्‍यांनी टेनिसमधून निवृत्‍ती घेणार आहे. त्‍यानंतर तो आपल्‍या लाडक्‍या मुलीला भरपूर वेळ देवू शकणार आहे.
16 फेब्रुवारी 2011 मध्‍ये भूपतीने बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्‍ता सोबत दुसरा विवाह केला. दोघांनीही गोव्‍यातील सनसेट पॉईंटवर ख्रिश्‍चन रितीरिवाजाने लग्‍न केले. 20 जानेवारी 2013 रोजी या दांप्‍यत्‍याला एक मुलगी झाली. तिचे नाव सायरा असे ठेवण्‍यात आले.
लारा दत्‍ताने प्रथम मुलीची काळजी आणि नंतर चित्रपट अशी भूमिका घेत चांगली आई बनली आहे. सायराचे चांगले लालनपालन करत आहे. आई होण्‍यापूर्वी लाराने म्‍हटले होते की, 'महेश आणि मी दोघेही आमच्‍या अपत्‍याची वाट पाहत होतो. महेशला मुलगी हवी होती. आणि त्‍याची इच्‍छा पूर्ण झाली. आम्‍हाला मुलगी झाल्‍याने आम्‍ही दोघेही खूप आनंदात आहोत'.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, महेश-लाराची कन्‍या सायराची छायाचित्रे...