आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्याची वहिनी बनणार हेजल कीच, फ्लॉप राहिले फिल्मी करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंग, हेजल कीच आणि जोरावर सिंग... - Divya Marathi
युवराज सिंग, हेजल कीच आणि जोरावर सिंग...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नाची तारीख अद्याप पक्की झाली नाही मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचे दुबईत लग्न होणार असल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केले आहे. एका अॅक्ट्रेससोबत लग्न करायला चाललेल्या युवराजचा भाऊ सुद्धा अभिनेता आहे हे अनेकांना कदाचित माहित नसेल. मात्र, युवराजचा भाऊ भावी पत्नी हेजल कीचप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी झाला नाही. दोन वर्षापूर्वी झाले भावाचे लग्न...
- युवराज सिंगच्या छोट्या भावाचे नाव आहे जोरावर सिंग. जोरावरचे लग्न 2014 मध्ये झाले.
- जोरावर फिल्म इंडस्ट्रीत करियर करीत होता मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही.
- त्याने किशोर नमित कुमार अॅक्टिंग इंस्टीट्यूटमध्ये कोर्सही केला होता.
- जोरावरचे नाव टीव्ही अॅक्ट्रेस सुरभी ज्योतीसोबत जोडले गेले होते.
- मात्र त्याने 1 मार्च, 2014 रोजी आकांक्षा शर्मासोबत लग्न केले. आकांक्षा गुरगावची राहणारी आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, युवराजचा भाऊ जोरावर, त्याची पत्नी आणि युवीचे इतर फॅमिली मेंबर्सचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...