वर्ल्ड कप खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. याच अाठवणीत खेळाडू रमून जातात. मात्र, या स्पर्धेचा इतिहास अशा अनेक राेमांचक घटनांनी तयार झाला, ज्या अाठवणी अाता ते खेळाडू पुन्हा काढू इच्छित नाहीत. अाम्ही यातील काही दहा कटू अाठवणींची निवड केली त्यावर प्रकाशझाेत टाकला.
कपिल गोलंदाजीची वाट बघत होता..
कपिलदेवने 1979 मध्ये
आपला पहिला वर्ल्डकप खेळला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध पहिले षटक टाकले. विकेटसुद्धा घेतली. मात्र, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याला गोलंदाजीसाठी खूप वेळ वाट बघावी लागली. कर्णधार व्यंकटराघवन यांनी कपिलला चार गोलंदाजांनंतर संधी दिली. कपिलने 11 षटकांत 38 धावा दिल्या, मात्र विकेट मिळाली नाही. न्यूझीलंडने 182 धावांचे लक्ष्य दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
10 खेळाडूंनी इंग्लंडचे नेतृत्व केले. काेण्या एका संघासाठी नेतृत्वाचा हा विश्वविक्रम ठरला.
पुढील स्लाइडवर वाचा विश्वचषकातील अशाच काही अविस्मरणीय आठवणी...