आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३६ मिनिटांत ४३५ ठोसे मारून जिंकला मेवेदर, ११४२ काेटींचा विजयी पंच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास- अमेरिकेच्या मेवेदरने बॉक्सिंगची बहुप्रतीक्षित लढत जिंकली आहे. त्याने फिलिपाइन्सच्या मॅनी पॅकियाओला ३६ मिनिटांत हरवले. लढत इतकी तुंबळ होती की दोघेही स्वस्त:ला विजेता समजत होते. मात्र तिन्ही पंचांनी मेवेदरला विजेता घोषित केले.

मेवेदर : ४३५ पैकी १४८ ठोसे अचूक. म्हणजेच ३४%
पॅकियाओ : ४२९ ठोसे, ८१ अचूक. म्हणजेच १९%

> ४२ लाख रुपये दर सेकंदाला कमाई मेवेदरची लढतीतून.
> १ अब्जावर लोकांनी लाइव्ह पाहिली फाइट
>६ हजार ३०० काेटी कमावले चॅनल्सने.
> पराभूत पॅकियाओला ७६१ कोटी रुपये मिळाले लढतीतून.