आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टंटच्या नादात रेसलरसोबत घडली दु:खद घटना, पाहून जीवाचा उडेल थरकाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सिकन रेसलर सांगरे या आगीत असा जळाला. - Divya Marathi
मॅक्सिकन रेसलर सांगरे या आगीत असा जळाला.
स्पोर्ट्स डेस्क- मॅक्सिकोत एका लोकल फाईट क्लबमध्ये एक धक्कादायक व दु:खद घटना घडली आहे जे पाहून अनेकांचा थरकाप उडाला. एका फाईट दरम्यान सांगरे चकाना हा ज्यूनियर नावाच्या रेसलरसोबत लढत होता. एका रेसलरने रिंगच्या खालील टेबलवर आग लावली. तेव्हा दुस-या रेसलरने त्याला उचलले तेव्हा तो रिंगबाहेर पडला. या दरम्यान घडला अपघात....
 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, फाईट स्क्रिप्टनुसार होत होती. ज्यात सांगरे स्टंट करताना जळणा-या टेबलवरून पडतो.
- पण त्याची लॅन्डिंग बरोबर झाली नाही त्यामुळे तो जळणा-या टेबलवरच पडला. त्यामुळे त्याची पाठ संपूर्ण जळून खाक झाली.
- काही सेकंदातच त्याची अवस्था अशी काही  झाली की त्याची त्वचा संपूर्ण जळाली. 
- तो बेशुद्ध झाला आणि त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याचे शरीर थर्ड डिग्री बर्न सांगितले गेले.
- अशा स्थितीत जळालेली, भाजलेली जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा झाला हा दुर्देवी अपघात....
बातम्या आणखी आहेत...