आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MI6 Agent Vijay In The 1983 James Bond Film Octopussy

जेम्स बॉण्डच्या मुव्हीत चमकलाय हा भारतीय खेळाडू, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- जेम्स बॉण्डच्या ऑक्टोपसी चित्रपटात विजय अमृतराज.)
जेम्स बॉण्ड चित्रपटांच्या सिरिजची माहिती नाही, असा एकही चित्रपट रसिक सापडणार नाही. या सिरिजमध्ये काही मोजक्यात कलाकारांना अभिनय करण्याची संधी मिळते. बॉलिवूडमधील अनिल कपूर, ओमपूर, नसिरुद्दीन शहा यासारख्या अनेक कलाकारांनी या सिरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय कबीर बेदी आणि टेनिसस्टार विजय अमृतराज यांनाही भूमिका साकारण्यास मिळाले आहे. 1983 मध्ये आलेला एजंट 007 च्या 'ऑक्टोपसी'मध्ये कबीर बेदी आणि विजय अमृतराज दिसले होते.
एजंट जेम्स बॉण्डचे होते मित्र
या चित्रपटात एजंट जेम्स बॉण्डला टार्गेटपर्यंत पोहोचवण्यात मदत करणाऱ्या सहकाऱ्याची भूमिका विजय अमृतराज यांनी बजावलेली होती. याशिवाय कबीर बेदी यांनी निवार्सित अफगाणी राजा कमाल खानचा निकटवर्तीय गोविंदचा रोल केला होता. या चित्रपटाचे शुटिंग भारतात झाले होते.
टेनिस करिअर
सहा फुट उंच असलेले विजय अमृतराज यांनी सिंगल करिअरमध्ये एकूण 391 सामने जिंकले. त्यातील 304 सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, विजय अमृतराज यांचे या चित्रपटातील फोटो....