आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MI6 Agent Vijay In The 1983 James Bond Film Octopussy

जेम्स बॉन्डच्या सिनेमात झळकला होता हा भारतीय टेनिस स्टार, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: जेम्स बॉन्डचा सिनेमा 'ऑक्टोपसी'मध्ये झळकलेला भारतीय टेनिस स्टार विजय अमृतराज)

हॉलिवूडमधील सिनेमात अनिल कपूर, ओमपुरी, नसरूद्दीन शाहांसारख्या अनेक अभिनेत्यांनी आपला जलवा दाखवला आहे. याशिवाय जेम्स बॉन्डच्या सिनेमात माजी टेनिस स्टार विजय अमृतराज यांनीही भूमिका साकारली होती. 1983 साली रिलिज झालेल्या 'एजेन्ट 007' सिरिजमधील फिल्म 'ऑब्टोपसी'मध्ये विजय अमृतराज झळकले होते. कबीर बेदी यांनीही या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती.
विजय अमृतराज आणि कबिर बेदी हे दोघे जेम्स बॉन्डच्या सहकारीच्या भूमिकेत दिसले होते. विशेष म्हणजे या सिनेमाची‍ शूटिंग भारतात झाली होती.
विजय अमृतराज यांचा 14 डिसेंबर, 1953 चेन्नईमध्ये झाला होता. सहा फूट चार इंच उंच असलेल्या या टेनिस स्टारने आपल्या कारकिर्दमध्ये 391 सामने खेळले असून त्यापैकी 304 सामन्यात विजय पटकावला आहे.
अमृतकर यांनी 1970 मध्ये करिअरची सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातील 16 सिंगल्स आणि 13 डबल्स टायटलवर आपले नाव कोरले होते. सिंगल्समध्ये उनकी बेस्ट रँकिंग 16 आणि डबल्समध्ये 13 कायम होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, जेम्स बॉन्डच्या सिनेमात झळकलेले टेनिस स्टार विजय अमृतराज यांचे निवडक फोटो...