आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miami Masters Tennis News Latest Updates In Marathi

चीनी टेनिसपटू 'ली ना' ने अमेरिकन टेनिपटूला केले चीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - 'मियामी मास्‍टर्स' टेनिस स्‍पर्धांमध्‍ये महिला एकेरीत चीनच्‍या ली ना ने शानदार विजय प्राप्‍त करुन स्‍पर्धेच्‍या चौथ्‍या फेरीत स्‍थान मिळविले आहे.

चीनची स्‍टार टेनिसपटू ली ना ने 'मियामी मास्‍टर्स' टेनिस स्‍पर्धेत महिला एकेरीतील तिस-या फेरीमध्‍ये अमेरिकेच्‍या मेडिसन चा पराभव केला. ली ना ने मेडिसनवर 7-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळविला. या विजयामुळे ली ना मियामी मास्‍टर्स टेनिस टुर्नामेंटमध्‍ये चौथ्‍या फेरीत पोहोचली आहे. ली ना ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस स्‍पर्धेची महिला एकेरीमधील चॅम्पियन राहिलेली आहे.