Home »Sports »Latest News» Michael Clarke To Ponting Involved In Controversial Gestures

DIRTY PICS: ऑस्‍ट्रेलियन कर्णधारांच्‍या अजब 'लिला'

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 22, 2013, 12:31 PM IST

ऑस्‍ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्‍यादरम्‍यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना चेन्‍नई येथील एम ए चिंदरबरम स्‍टेडिअमवर होत आहे. पाहुण्‍या संघाचा कर्णधार मायकल क्‍लार्कची ओळख एक आक्रमक आणि जबाबदारीने खेळणारा खेळाडू अशी आहे. कर्णधारपद स्‍वीकारल्‍यापासून त्‍याच्‍या स्‍वभावात अनेक सकारात्‍मक बदल झाले आहेत.

मात्र, त्‍याच्‍या गंभीर चेह-यामागेही एका खोडकर व्‍यक्‍ती लपलेला आहे. जो खूप कमी लोकांना माहीत आहे. वर्ष 2006 मध्‍ये मायकल क्‍लार्क एका अनोळखी सुंदर महिलेबरोबर मद्य पिताना दिसला होता. त्‍याचे मद्यधुंद अवस्‍थेतील हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्‍यानंतर त्‍याच्‍यावर मोठया प्रमाणात टीकाही झाली होती. तो अनेकवेळा फॅशन शोमध्‍ये रॅम्‍पवर दिसला. आता त्‍याने आपली ही इमेज मागे सोडून एक जबाबदार कर्णधाराची छबी बनवली आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियाच्‍या काही महान कर्णधारांचा खोडकर आणि डर्टी अंदाज...

Next Article

Recommended