आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Phelps Suspended By USA Swimming, Latest News In Marathi

ऑलिम्पिकमध्‍ये विक्रमी 18 सुवर्णपदके मिळवणारा जलतरणपटू फेल्‍प्‍सवर बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशिंग्टन : मद्य पिऊन गाडी चालवण्‍याच्‍या आरोपाखाली 18 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेला जलतरणपटू मायकल फेल्प्सवर सहा महिन्‍याचा प्रतिबंध लावण्‍यात आला आहे. आणि सर्वांत महत्‍वाचे म्‍हणजे या कारवाईमुळे तो 2015 च्‍या विश्‍व चॅम्पियनशिपमध्‍ये सहभागी होऊ शकणार नाही.

फेल्प्सला सहा दिवसांपूर्वी बाल्टिमोर येथे मद्यधुंद अवस्‍थेत भरधाव गाडीचालवण्‍यामुळे, निर्धारीत वेग न पाळल्‍यामुळे आणि डबल लाइन क्रॉस केल्‍याच्‍या आरोपाखाली अटक करण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, फेल्‍प्‍सने मागितली माफी