आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Vaughan White Flag After Tweet, News In Marathi

इंग्‍लडचा माजी कर्णधार वॉनने उडविली भारताची खिल्‍ली, ट्विटरवर पोस्‍ट केला पांढरा झेंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - इंग्‍लडसोबत झालेल्‍या लाजीरवाण्‍या पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. पराभवाला कोणी संघाला दोषी ठरवत आहे तर कोणी कर्णधार धोनीला दोषी ठरवत आहे. तर माजी क्रिकेटपटूंनी धोनीला कर्णधारपद सोडण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

The New Indian cricket flag.... pic.twitter.com/ivbC5XdtTi

— Michael Vaughan (@MichaelVaughan) August 17, 2014
Indian cricket fans just accept it's banter.... Your team haven't performed.. #Fact

— Michael Vaughan (@MichaelVaughan) August 17, 2014
इंग्‍लडचा माजी कर्णधार मायकल वॉनने तर टीका करण्‍याची हद्द पार केली आहे. त्‍याने ट्विटरवर पांढरा झेंडा टाकून कहर केला आहे. त्‍याखाली त्‍याने लिहिले की,'भारतीय क्रिकेटप्रेमींनी या पोस्‍टचा स्विकार करा, तुमचा संघ लौकिकास साजेशी खेळी करु शकला नाही.'