आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mike Tyson 91 Second Knock Out Vs Spinks, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL: बॉस्‍कर माइक टायसनने 91 सेकंदामध्‍ये चॅम्पियनला केले पराभूत, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचा बॉक्‍सर माइक टायसन आपल्‍या जबरदस्‍त ठोशांसाठी प्रसिध्‍द आहे. 26 वर्षांपूर्वी 26 जूनला टायसनने ऑलिंम्पिक विजेता माईकल स्पिंक्‍सला 91 सेकंदात पराभूत केले होते.

28 जून 1988 मध्‍ये न्‍यूजर्सीच्‍या अटलांटिक सिटी कन्‍वेशन हॉलमध्‍ये हा सामना झाला होता.
कोण होता स्पिंक्‍स ?
1976 च्‍या समर ऑलिम्पिकमध्‍ये स्पिंक्‍सने सुवर्णपदाकाची कामगिरी केली होती. ते‍व्‍हापासून तो अमेरिकेचा सर्वांत लोकप्रिय बॉक्‍सर ठरला होता.
1981 मध्‍ये डब्‍लूबीएचा लाइटवेट मध्‍ये तो चॅम्पियन ठरला होता. 1984 मध्‍ये आयबीएफचा किताब जिंकला होता.
पुढील स्‍लाइडवर वाचा , टायसनने कशी दिली मात