आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी पाहायलाय का चॅम्पियन बॉक्‍सर माईक टायसनचा हा जोरदार मुक्‍का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉक्सिंगचे नाव निघताच माईक टायसनची आठवण न होणे हे शक्‍यच नाही. टायसनच्‍या अप्पर कटसमोर सर्वजण धारातिर्थीच पडत होते. तोंडावर एक मुक्‍का बसताच प्रतिस्‍पर्धीला दिवसा तारे दिसायचे.

बॉक्सिंगच्‍या या लिजेंड्री प्‍लेअरने एका स्‍पर्धेत प्रतिस्‍पर्धी बॉक्‍सरचा कान तोडून आपल्‍या कारकीर्दीवर डाग लावला होता. काही असाच प्रकार फ्रान्‍सचा फुटबॉलपटू झेनेदिन झिदाननेही केले होते.