आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Nba Star Loses Kickboxing Match Due To Nasty Bloody Gruesome Leg Wound

MMA : पदार्पणाच्‍या लढतीतच \'रक्‍तबंबाळ\' झाला खेळाडू, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी- एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) चा स्टार खेळाडू डार्को मिलिसिसला MMA ( मिक्स्ड मार्शल आर्ट) मध्‍ये पदार्पण करणे चांगलेच महागात पडले. स्टार बॉक्सर राडोवॉन रोडोजसिसने रिंगमध्‍ये डार्को मिलिसिस ची एवढी पिटाई केली की, डार्को रक्‍तबंबाळ झाला होता.

2003 मधील यशस्‍वी बास्केटबॉलपटू

डार्को मिलिसिस एनबीएच्‍या 2003 सीजनमध्‍ये सर्वांत यशस्‍वी बास्केटबॉलपटू ठरला होता. आपला खेळ सोडून मिक्स्ड मार्शल आर्ट मध्‍ये पाय रोवू पाहणा-या डार्कोची पदार्पणात चांगली धूलाई झाली. काही क्षणातच प्रतिस्‍पधी बॉक्‍सर राडोवॉन रोडोजसिसने दमदार ठोशांनी डार्कोवर विजय मिळविला.

डार्को मिलिसिस प्रतिस्‍पर्धी बॉक्सर राडोवॉन रोडोजसिसवर पंच लगावत होता. त्‍याचदरम्‍यान त्‍याने एक किक मारली. किक राडोवॉनने चूकविली आणि येथेच घात झाला. डार्कोची किक लोखंउी सळईवर बसली. डार्कोच्‍या पायातून रक्‍तस्‍त्राव सुरु झाला होता. पंचानी हे पाहताच सामना संपविण्‍याची घोषणा केली.

पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानचा रोमांच... अंतीम स्‍लाइडवर VIDEO