आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MMA Fighter War Machine Beats His Girlfriend Christy Mack

पोर्नस्‍टारला \'क्लोज फ्रेंड\' सोबत पार्टी करने पडले महागात, प्रियकराने चांगलेच धुतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉयफ्रेंड वॉर मशीन सोबत पोर्न स्‍टार क्रिस्‍टी. चौकटीत जखमी झाल्‍यानंतरचे छायाचित्र)

लॉस वेगास - पोर्नस्‍टार क्रिस्‍टीला 'क्‍लोज मित्रासोबत पार्टी करने चांगलेच महागात पडले. कारण पार्टीमध्‍ये अचानक आलेला तिचा प्रियकर वॉर मशीनने तिला यामुळे चांगलीच मारहाण केली आहे. त्‍यामध्‍ये तिच्‍या चेह-याची 18 हाडे तुटली असून काही दात पडले आहेत.
एमएमए (मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट) फाइटर वॉर मशीनने गर्लफ्रेंड क्रिस्‍टीला इतकी बेदम मारहाण केली की, ती सध्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये भरती आहे. क्रिस्‍टीने 1000 शब्‍दांपेक्षा अधिक शब्‍दात या प्रकरणाचे वर्णन ट्विटरवर केले आहे.

निवस्‍त्र करुन मारहाण
क्रिस्‍टीने ट्विटमध्‍ये लिहिले की, 'लॉस वेगासमधील पार्टीच्‍या ठिकाणी वॉर मशीन अचानक आला आणि त्‍याने मला मित्रांसोबत पाहताच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्‍यांनतर शॉवर खाली नेऊन निवस्‍त्र करुन मारहाण केली.''
चेह-याची 18 हाडे फ्रॅक्‍चर
क्रिस्‍टीने ट्विटमध्‍ये लिहिले की, 'वॉरने माझ्या झातीत, चेह-यावर, कमरेवर जोरदार ठोशे लगावले सोबतच लाताही मारल्‍या. त्‍यामध्‍ये चेह-याची 18 हाडे फ्रॅक्‍चर झाली आहेत. वॉर किचनमध्‍ये चाकु घेण्‍यासाठी गेला असताना मी निर्वस्‍त्र अवस्‍थेत जीवाच्‍या आकांताने घराबाहेर पडले. गोल्‍फ कोर्टवर पळत होते तेव्‍हा कोणीही माझ्या मदतीला आले नाही.

पोर्न वर्ल्‍डमध्‍ये नाही करणार काम
एका स्‍थानिक वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या माहितीमध्‍ये क्रिस्‍टीने सांगितले की, 'ती आता पोर्न वर्ल्‍ड मध्‍ये काम करणार नाही. फायटर वॉर मशीनसाठी मी हे क्षेत्र सोडले होते. आता त्‍या क्षेत्रात पुन्‍हा प्रवेश करणार नाही'.

कोण आहे वार मशीन?
वॉर मशीन अमेरिकेचा मिक्स मार्शल आर्ट्स (बॉक्सिंग का इव्‍हेंट) चा फायटर आहे. त्‍याने आपल्‍या करिअमध्‍ये 19 लढतींपैकी 14 लढतीमध्‍ये विजय मिळविले आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, वॉर मशीन आणि क्रिस्‍टीच्‍या आनंदी दिवसांतील छायाचित्रे...