(फोटो - मॉडल क्लॉडिया रोमानी)
रोम - इटालियन मॉडेल क्लॉडिया रोमानी हिने मॉडेलिंग सोडून चक्क फुटबॉलमध्ये एन्ट्री केली आहे. क्लॉडियाने फुटबॉलची प्रोफेशनल रेफरीची परिक्षा पास केली आहे. 32 वर्षीय मॉडेल क्लोडीयाने पायातील हाय हिल्ससोडून आता शिट्टी हातात घेतली आहे.
क्लॉडीया आता सीरी \'ए\' आणि सीरी \'बी\' च्या सामन्यांना संचलित करणार आहे. क्लॉडिया म्हणाली \"मैदानवर धावताना खेळाडू तसेच खेळास नियंत्रित करतानाचा अनुभव खुपच रोमांचक असणार आहे. हे काम थोडे किचकट असल्याने आतापर्यंत कोणतीही महिला रेफरी सीरी \'ए\' च्या सामन्यांना संचलित करू शकलेली नाही.\"
विशेषतः सर्बियाची टिव्ही रिपोर्टर कॅटरीनाला नुकतेच त्यांच्या सौंदर्यामुळे मैदानावर येण्यास मनाई केली आहे. आता हे पाहाणे औत्स्यूक्याचे असेल की, टीव्ही पडदा गाजवलेली मॉडेल असलेली क्लॉडिया आता रेफरीची भूमिका कसे पार पाडेल.
पुढील स्लाईडवर पाहा, क्लॉ़डियाचे निवडक फोटो...