आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Model Heidi Klum Proves Lucky For Japan Player At US Open Tennis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

US OPEN टेनिस दरम्‍यान हॉलिवूड मॉडेल झाली रोमँटिक, प्रियकराचे घेतले चुंबन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - हीडी क्‍लम प्रियकर वीटोचे चुंबन घेताना)
न्‍यूयॉर्क - US OPEN टेनिस ग्रँड स्‍लॅम स्‍पर्धेदरम्‍यान हॉलिवूड मॉडेल हीडी क्‍लम हिने प्रियकर वीटो श्‍नोबेलला किस करुन वातावरण अधिकच रोमँटिक बनविले. हे युगल कॅनाडाच्‍या मिलोस राओनिक आणि जपानच्‍या निशिकोरी यांच्‍यामधील होत असलेली लढत पाहायला आली होती.
पिवळ्या रंगाच्‍या शर्टमध्‍ये क्‍लमने सामन्‍याचा भरपूर आनंद घेतला. तर दोन गुणांच फरकादरम्‍यान तिने प्रियकराचे चुंबन घेतले.
जपानसाठी ठरली लकी
हीडी क्‍लमची उपस्थिती जपानी टेनिसपटू निशिकोरीसाठी लकी ठरली. निशिकोरीने कॅनडाच्‍या राओनिकविरुध्‍द 1-2 अशा फरकाने मागे पडल्‍यानंतर सुध्‍दा सलग दोन सेट जिंकत उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍ये प्रवेश मिळविला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हीडी क्‍लमचा लव-गेम...