आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्‍यूटी क्‍वीनच्‍या मोहात पडून अझरूद्दीनने पत्‍नीला सोडले वा-यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम आंधळं असतं असं म्‍हटलं जातं. जेव्‍हा यश आणि ग्‍लॅमर हातात हात घालून प्रवास करीत असतात. तेव्‍हा यातूनच लव्‍ह स्‍टोरीज निर्माण होतात. ज्‍यांची नोंद सगळयांनाच घ्‍यावी लागते.

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नातेसंबंध खूप जुने आहे. जुन्‍या जमान्‍यातील नवाब पतोडी असो किंवा सध्‍याचा युवराज सिंग प्रत्‍येक पिढीतील खेळाडूंचे बॉलिवूड बालांबरोबर संबंध होते. यातील काहींनी लग्‍न केली तर काहींचे प्रेम एका रात्रीतच संपुष्‍टात आले.

अशीच काहीशी कहाणी आहे, टीम इंडियाचा सर्वात स्‍टायलीश आणि टॅलेंटेड कर्णधार राहिलेल्‍या मोहम्‍मद अझरूद्दीन आणि त्‍याची दुसरी पत्‍नी बॉलिवूड ब्‍यूटी संगीता बिजलानी यांची. अझरूद्दीनवर संगीताची इतकी भुरळ पडली होती की, त्‍याने आपले स्थिरस्‍थावर झालेले वैवाहिक आयुष्‍यही संपुष्‍टात आणले.

आपली पत्‍नी आणि दोन मुलांना सोडून अझहर ग्‍लॅमरच्‍या दुनियेत वाहवत गेला. त्‍यामुळे त्‍याची अवस्‍था 'ना घर का ना घाट का' अशी झाली. आज संगीता आणि अझहर वेगळे झाले आहेत.

आज अझहरची पूर्वाश्रमीची पत्‍नी संगीता बिजलानीचा 53वा वाढदिवस आहे. या निमित्ताने फोटोंमधून पाहा संगीता आणि अझहरची प्रेमकहाणी...