आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो प्रेक्षंकासमोर झाला होता या स्‍टारवर जीवघेणा हल्‍ला, जाणून घ्‍या कसा वाचला जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस विश्‍वातील चॅम्पियन मोनिका सेलेसचा आज (2 डिसेंबर) 40वा वाढदिवस आहे. युगोस्‍लाव्हियाच्‍या या चॅम्पियनला एक जांबाज फायटर म्‍हणून ओळखले जाते. वयाच्‍या अवघ्‍या 20व्‍या वर्षी या तिला दहशतीचा सामना करावा लागला होता. नुसत्‍या हल्‍ल्‍याच्‍या कल्‍पनेनंच अंगावर काटा येतो.

आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यादरम्‍यान पुरेशी सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात करण्‍यात आलेली असते. अशावेळेस एखाद्या खेळाडूवर जीवघेणा हल्‍ला झाला तर, यापेक्षा दु:खद घटना कोणती नसू शकते. मोनिकालाही अशाच दहशतीचा सामना करावा लागला होता.

मोनिका सामन्‍यादरम्‍यान ओरडणे आणि दोन्‍ही हातांनी चेंडू स्विंग करण्‍यासाठी प्रसिद्ध होती. सेलेस आपल्‍या करिअरमध्‍ये 175पेक्षा जास्‍त काळ जागतिक क्रमवारीत नंबर एकवर राहिली. मोनिकाने 20व्‍या वाढदिवसाचा केक कापण्‍यापूर्वी 1991 आणि 1992मध्‍ये सलग दोन युएस ओपनचा किताब पटकाविला होता.

असं म्‍हटलं जातं की टॅलेंटेड लोकांना लवकर नजर लागते. मोनिका सेलेसबरोबरही काहीसं असंच झालं होतं. एका घटनेने तिचं करिअर पूर्ण बुडाले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या टेनिस परीच्‍या संघर्षाची कहाणी...