आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monty Panesar Fined For Urinating On Bar Bouncers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नशेत टल्ली झाला भारतीय वंशाचा क्रिकेटर, मुलींची काढली छेड...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या संघातील स्टार स्पिनर आणि भारतीय वंशाचा खेळाडू मॉंटी पानेसर याच्यावर एका नाईटक्लबवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दंडात्मक शिक्षा करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मुत्रविसर्जन केल्याने पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मॉंटी पानेसरने आपल्या कृत्यावर माफी मागितली असली तरी इंग्लंडच्या खेळाडूंची शिस्त मोडण्याची मनोवृत्ती उघडकीस आली आहे.

सध्या मॉंटी पानेसर इंग्लंडच्या टीममधून बाहेर आहे. गेल्या वर्षी भारतीय दौऱ्यात आलेल्या इंग्लंडच्या संघात मॉंटीचा समावेश करण्यात आला होता. त्याने भारतीय खेळपट्टीवर चांगले प्रदर्शन करीत १७ गडी बाद केले होते.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, मॉंटी पानेसरच्या कृत्याविषयी...