आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monty Panesar Given Suspended Ban For Intimidating Behaviour

विरोधी संघातील खेळाडूला धमकी; माँटी पानेसरवर बंदी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- विविध कारणामुळे चर्चेत असलेला मॉँटी पानेसर पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला धमकी दिल्याप्रकरणी इंग्लिश गोलंदाज मॉँटी पानेसरवर 2014च्या क्रिकेट सत्रापर्यंत बंदी घालण्यात आली. गत महिन्यात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याप्रकरणी पानेसरवर मोठय़ा प्रमाणात टीका झाली होती. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...