आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्‍वातले सुंदर चेहेरे, यांच्‍या ग्‍लॅमरने वाढली खेळाची POPULARITY

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा विश्‍वात महिला आणि पुरूष खेळाडूंमधील अंतर सातत्‍याने कमी होताना दिसतेय. साधारणात: सर्व मोठया खेळांमध्‍ये भाग घेण्‍यासाठी महिलांना संधी मिळत आहे. हे खेळाडूही या संधीचा योग्‍य फायदा घेऊन आपले टॅलेंट दाखवून जगात नाव कमवत आहेत.

यामधील काही खेळाडू असेही आहेत की जे खेळाबरोबर आपल्‍या ग्‍लॅमरस लुकमुळे आंतरराष्‍ट्रीय फेम मिळवू शकल्‍या आहेत. अशा सुंदर चेह-यांची संख्‍या क्रीडा विश्‍वात सातत्‍याने वाढत आहे.

आज आपण अशाच काही खेळाडूंना भेटू यात ज्‍यांना खेळांमध्‍ये अपेक्षापेक्षा कमी लोकप्रियता मिळाली पण त्‍यांचे सौंदर्य या खेळांच्‍या लोकप्रियतेवर भारी पडले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रीडाविश्‍वातले काही सुंदर चेहरे...