आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील टॉप अ‍ॅथलीट्स...खेळात कमावले नाव, पार्टी स्‍टाईलने झाले \'बदनाम\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलियाचा रायजिंग टेनिस स्‍टार बर्नार्ड टॉमिकने वाढदिवसाला अश्‍लील पार्टी करून वादाला तोंड फोडले. त्‍याच्‍या 21व्‍या वाढदिवसाच्‍या पार्टीचे फोटो जेव्‍हा सोशल मीडियामध्‍ये लीक झाले. तेव्‍हा एकच खळबळ उडाली. पण बर्नार्डने याचे समर्थन करीत आपण यामध्‍ये काहीच वाईट केले नसल्‍याचे म्‍हटले. पण त्‍याच्‍या या हरकतीमुळे त्‍याचे चाहते मात्र नाराज झाले.

अशा वादात अडकणारा टॉमिक पहिला खेळाडू नाही. त्‍याच्‍याच देशाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न, फुटबॉलचा दिग्‍गज खेळाडू ख्रिस्‍टीयानो रोनाल्‍डोपासून ते टेनिस स्‍टार जोकोविचपर्यंत सर्वचजण आपल्‍या पार्टी स्‍टाईलमुळे बदनाम झालेले आहेत.

सर्वात वाईट पार्टी स्‍टाईल अमेरिकन अ‍ॅथलीट्सची राहिली. लंडन ऑलिम्पिकमध्‍ये ढीगाने पदके जिंकल्‍यानंतरही तेथील अ‍ॅथलीट्सने जोरात पार्टी केली होती. पार्टीच्‍या त्‍या फोटोंमुळे खेळाडूंची वाईट छबी बनली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा केव्‍हा-केव्‍हा अ‍ॅथलीट्सच्‍या पार्टीमुळे निर्माण झाला वाद...