आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतल्‍या मैत्रिणीवर फिदा आहे जगातील सर्वात महागडा खेळाडू, लग्‍न न करताच बनला बाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल जगतात धमाका करीत रिअल माद्रीदने टॉटेनहॅमचा फुटबॉलपटू गारेथ बेलबरोबर 85.3 मिलियन पौंड (सुमारे 870कोटी) रूपयांचा करार केला आहे. बेल आणि रिअल यांच्‍या सहा वर्षांसाठी हा करार झाला आहे.

फुटबॉल इतिहासातील हा सर्वात महागडा करार ठरला आहे. यापूर्वी रिअल माद्रीदने ख्रिस्‍टीयानो रोनाल्‍डोला सुमारे 810 कोटी रूपयांना खरेदी केले होते.

वर्ष 2007पासून टॉटेनहॅमसाठी खेळणा-या बेलला हा बदल एखाद्या स्‍वप्‍नाप्रमाणेच आहे. रिअलकडून खेळणे प्रत्‍येक खेळाडूचे स्‍वप्‍न असते. माझे हे स्‍वप्‍न आता पूर्ण होत असल्‍याचे बेलने म्‍हटले आहे.

बेल स्‍वभावाने खूप लाजाळू आहे. मैदानावरही त्‍याची इमेज शांत आणि सभ्‍य स्‍ट्रायकर म्‍हणून आहे. पुढच्‍या फोटोला क्लिक करून जाणून घ्‍या फुटबॉल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनलेल्‍या बेलच्‍या स्‍पोर्ट्स आणि पर्सनल आयुष्‍याविषयी...