आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Most Expensive Watched Owned By The Players Of The Sports World Will Take You By Storm!

सचिनकडे आहेत कोट्यावधीची महागडी घड्याळे, वाचा इतर खेळाडूंच्या Wrist बाबत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरकडे 10-12 महागडी घड्याळे असून त्याची किंमत अंदाजे 1 कोटी 30 लाखांच्या घरात आहे. - Divya Marathi
माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरकडे 10-12 महागडी घड्याळे असून त्याची किंमत अंदाजे 1 कोटी 30 लाखांच्या घरात आहे.
खरं तर घड्याळ ही एकेकाळी गरजेची बाब होती. मात्र आता ती फॅशन व स्टाईल आयकॉन बनली आहे. अनेकांना तर ही बाब आता प्रतिष्ठेची वाटते. त्यामुळेच काहींच्या हातात लाखोंची घड्याळे घातलेली दिसतात. यात स्पोर्ट्स स्टारही मागे नाहीत. अनेक स्पोर्ट्स स्टारकडे कोट्यावधीची महागडी घड्याळे आहेत. यात सर्वात आघाडीवर आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनकडे 10 लाखांहून अधिक किंमतीचे 10-12 घड्याळे आहेत. आज सचिनकडे 1 कोटी 30 लाखाहून अधिक किंमतीची विविध घड्याळे आहेत.
आणखी एक स्पोर्ट्स स्टार राफेल नदालकडे तर 5 कोटी रूपयांहून अधिक किंमतीची महागडी घड्याळे आहेत. सचिन व नदाल यांच्यातील एकच साम्य म्हणजे दोघांचीही कंपनी चॉईस एकच आहे. सचिन आणि नदाल Swiss brand Audemars Piguetची घड्याळे घालतात. यापूर्वी आपण अनेक स्पोर्टस स्टार महागडी घरे, मॅन्शन, ब्रॅंडेड कार यावर प्रकाशझोत टाकलाच आहे. आता महागडी घड्याळे घालणा-या स्पोर्ट्स स्टारवरही एक जनर टाकूया....
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोणत्या स्पोर्टस स्टारकडे कोणत्या बॅंडचे घड्याळ आहे व त्याच्या किंमती किती आहेत....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...