आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE मधील या 10 स्टार्सची बॉडी आहे सर्वात जबरदस्त, पाहतच राहाल तुम्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन सीना - Divya Marathi
जॉन सीना
स्पोर्ट्स डेस्क- WWE रेसलर्समध्ये सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे त्याची जबरदस्त फिट बॉडी. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलोईंग करतात. द रॉक पासून ते ट्रिपल एच आणि ब्रॉक लेसनर यासारख्या स्टार रेसलर्सला खेळाबरोबरच त्यांच्या बॉडीने हिट बनवले.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसलर्सचे फोटोज दाखविणार आहोत, ज्यांची बॉडी WWE मध्ये आतापर्यंतची बेस्ट मानली जाते. त्यांच्या फिजीकनेच त्यांना सुपरस्टार बनवले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, WWE ची शानदार बॉडीवाले रेसलर्सचे फोटोज...