आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RIO: गुगलवर या इंडियन्स खेळाडूंना केले गेले सर्वाधिक सर्च, हे राहिले लोकप्रिय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक 2016 आता संपले आहे. या ऑलिंपिकमध्ये भारताला दोनच मेडल मिळाली. शटलर पी व्ही सिंधूने सिल्वर तर रेसलर साक्षी मलिकने ब्राँझ मिळवून भारताची लाज राखली. रिओ ऑलिंपिक सुरु होऊन तब्बल 12 दिवस झाले तरी भारताच्या हाती एकही पदक लागले नव्हते. त्यामुळे भारतीय निराश होऊ लागले. मात्र, 12 व्या दिवशी भारतीय मध्यरात्री झोपेत असताना तिकडे साक्षी मलिकने ब्राँझ जिंकले व भारताचे खाते उघडले. यानंतर इंडियन्सचा इंटरेस्ट ऑलिंपिककडे वाढू लागला. पाहता-पाहता गूगलवरर सर्चिंगचा वेग वाढू लागला. लोक अधिक माहितीसाठी इंटरेस्टिंग माहिती सर्च करू लागले. भारतीय खेळाडूंबाबत सर्चिंग वाढू लागले.
पुढे आम्ही स्लाईडद्वारे सांगणार आहोत की, गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या 10 भारतीय खेळाडूबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...