आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीच्या या कूल अदांवर फिदा आहे बिनधास्त साक्षी, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी, ही जोडी क्रिकेट जगतामध्ये सर्वात चार्मिंग जोडी ठरली आहे. तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच (४ जुलै) माही आणि साक्षी कायमचे एकमेकांच्या बंधनात अडकले.

मैदानावर ज्याप्रमाणे धोनीची रणनीती शेवटपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या लक्षात येत नाही, त्याचप्रमाणे वयक्तिक आयुष्यातही माहीचे साक्षीसोसोबतचे अफेअर एवढे सिक्रेट होते की संपूर्ण मिडिया चकित झाला होता.

धोनीने डेहराडून येथे २०१० साली जवळचे नातेवाईक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये साक्षीसोबत लग्न केले.

आज हे कपल आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. फोटोंमध्ये पाहा माहीचा कूल आणि साक्षीचा बिंधास्त अंदाज...