आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची लक्‍जरी बस...बंद पडद्याआड खेळाडुंची मस्‍ती, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट- भारतीय क्रीडा चाहत्‍यांच्‍या मनावर क्रिकेट टीमचेच राज्‍य चालते. आपल्‍या चाहत्‍यांचे मिळालेले प्रेम आणि आपल्‍या कौशल्‍याच्‍या जोरावर खेळाडू आज क्रिकेटच्‍या प्रत्‍येक क्षेत्रात टॉप कामगिरी करीत आहेत.

वनडेमध्‍ये टीम इंडिया नंबर एकवर आणि टी-20 क्रमवारीत धोनी ब्रिगेड तिस-या क्रमांकावर आहे. जगभरात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणा-या टीम इंडियाच्‍या खेळाडूंची बस आतून किती शानदार असते याची तुम्‍हाला कल्‍पना आहे काय ? आमचे फोटोग्राफर प्रकाश रावराणी यांनी टीम इंडियाच्‍या बसमधील काही एक्‍सक्‍लुसिव्‍ह फोटो क्लिक केली आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा लक्‍जरी बसच्‍या आतील टीम इंडियाचे काही मस्‍तीचे क्षण...