आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्रसिंह धोनी आणि पत्‍नी साक्षीची काही खासगी छायाचित्रे बघा एका क्लिकवर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 'कॅप्‍टन कुल' महेंद्रसिंह धोनी आणि त्‍याची पत्‍नी साक्षी यांची काही भन्‍नाट छायाचित्रे त्‍यांच्‍या फेसबुकपेजवर पोस्‍ट झालेली आहेत.

धोनीला नेहमीच साक्षीची साथ राहिली आहे. एवढेच नव्‍हे तर धोनीसुध्‍दा साक्षीवर भरभरुन प्रेम करतो. एक यशस्‍वी जोडपे म्हणूनही त्‍यांच्‍याकडे पाहिले जाते. वर्ष 2010 मध्‍ये दोघेही विवाहबध्‍द झाले आहे. गेल्‍या काही दिवसात साक्षी गरोदर असल्‍याच्‍या बातम्‍यांनाही उधाण आले होते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, धोनी आणि साक्षीची काही भन्‍नाट छायाचित्रे..