आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबत धोनीचे रोमांटिक क्षण, USA त दिसला साक्षीचा Stunning Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमएस धोनीची पत्नी साक्षीने त्याला पाठीमागून असे धरलेला फोटो खूपच व्हायरल होत आहे. - Divya Marathi
एमएस धोनीची पत्नी साक्षीने त्याला पाठीमागून असे धरलेला फोटो खूपच व्हायरल होत आहे.
स्पोर्ट्स डेस्क- एमएस धोनीचे पत्नी साक्षी समवेतचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात साक्षीने, धोनीला मागे धरल्याचे दिसत आहे. पर्सनल लाईफमधून मीडियाला थोडे दूर ठेवणा-या धोनीचा पत्नीसमवेतचा असे फोटोज खूपच कमी पाहायला मिळतात. सोबतच साक्षीचे काही ग्लॅमरस फोटोज समोर आले आहेत. USA टूर दरम्यान केली मस्ती...
- साक्षी धोनीचा हा फोटोज टीम इंडियाच्या यूएसए टूरदरम्यानचा आहे ज्याला जबरदस्त लाईक्स मिळत आहेत.
- ती तेथे राधिका रहाणे, रितिका सजदेह आणि तान्या यादवसोबत एन्जॉय करताना दिसली.
- अनेक काळानंतर साक्षी टीम इंडियाच्या एखाद्या दौ-यात धोनीसमवेत दिसली आहे.
- त्याआधी ती IPL-9 दरम्यान काही मॅसेचला धोनीसमवेत होती.
- टीम इंडिया यूएसएमध्ये वेस्ट इंडिज विरूदध दोन टी- 20 सामन्याची मालिका खेळली.
- 27 आणि 28 ऑगस्ट रोजी झालेल्या या दोन सामन्याची मालिका वेस्ट इंडिजने 1-0 अशी जिंकली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, साक्षी धोनीचे USA ट्रिपमधील ते फोटोज, जे फॅन्सला पडताहेत पसंत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...