आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीच्या आणखी एका शानदार शतकाने बनवले त्याला बेस्ट मॅच फिनिशर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेल्‍कॉन कपच्‍या फायनलमध्‍ये टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्‍हा एकदा आपण जगातील सर्वोत्‍कृष्‍ट मॅच फिनिशर असल्‍याचे दाखवून दिले आहे. शेवटच्‍या षटकांत त्‍याने ज्‍या अंदाजात फलंदाजी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. ते पाहून क्रिकेटप्रेमींनी त्‍याच्‍यावर आपला जीव ओवाळून टाकला असेल.

वर्ष 2011मध्‍ये धोनीने श्रीलंकेविरूद्धच षटकार मारून टीम इंडियाला तब्‍बल 28 वर्षांनंतर विश्‍वचषक जिंकून दिला होता. त्‍याच लंकेवर धोनीच्‍या आणखी एका षटकाराने कमाल करीत सेल्‍कॉन कपवर कब्‍जा मिळवून दिला.

धावांचा पाठलाग करताना धोनी ज्‍या करिश्‍माई पद्धतीची कामगिरी करतो. ते आता एका अनोख्‍या शतकामुळे सिद्ध झाले आहे. काय आहे हे अनोखे शतक आणि का म्‍हटले जाते धोनीला जगातील सर्वोत्‍कृष्‍ट मॅच फिनिशर, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...